Gairat Marathi Short Film | Sairat Movie Spoof By Marathiwood

in Parody byGairat Marathi Short FIlm. Sairat Movie Spoof 2016

Subscribe for more Entertainment:
Like us on [email protected]
Follow us [email protected]

Produce By: Tinydreams Media Pvt Ltd
Executive Producer: Sharad Mante & Akash Swami
Creative Team: Ninaad Entertainment
Cast: Vaibhav Lamture, Cheatan Birla, Ravina, Abhishek, Swapnil.
DOP: Mohit Daundkar
Music: VS Moreshwar
Costume & Makeup: Mitali & Kiran Galande

Copyright © All Rights Reserved – Marathiwood Media

Unemployed, Performer, Sunshine Addict, Veteran Startup Operator, Lana Del Ray's Botox Injector. I make up a dream in my head before I go to bed.

34 Comments

 1. wow
  एवढी फालतु short film मी आज पर्यंत पाहीली नाही.
  शिव्या देण्याच्या पण लायकीची नाही ही film.
  एवढा येडझवा बाप कुठे शोधून सापडनार नाही.

 2. Omg…why this is so lame……what on earth is going on…..Please, guys, make at least some decent videos…dont deteriorate value of Marathi short films… Though appreciate efforts but work hard…..

 3. खुप छान एक्टिंग केलिये सर्वाणि…खुप चांगला प्रयत्न पण केला तुम्ही…मई ही फ़िल्म पहिली तर मला अस वाटत की खुप खर्च केला असणार म्हणजेच कैमरा. एडिटिंग. वगेरे अणि सर्वात महत्वाच् म्हणजे तुमचा अणि तुमच्या टीम चा गेलेला वेळ….त्यातून तुम्ही ही फ़िल्म बनवली आणि youtube वर टाकली आणि लोकांचे वाइट नको तसे comment आले तर मला एक सांगा काय मिळाला तुम्हाला हे करून… माझ्या बोलन्याचा राग मानु नका…सैराट हां चित्रपट असाच एवढ्या वर गेला नाही त्यात पण पदद्या माघे खुप कष्ट घेतलेत सर्व टीम ने आणि सर्वात जास्त नागराज अन्ना नि….चित्रपट कोणीही करत पण तो पडद्यावर दाखवन आणि public च्या मनात उतरवन खुप आवघड आहे….जीत सैराट 7 समुद्रा पार गेलाय बाहेर देशात चर्चा चालु आहे…india मधला हां महाराष्ट्र आणि त्यातला सोलापूर जिल्हा त्या जिल्ह्यातल्या जेउर गावचा अन्ना ने काय घासलि त्याना माहित… किती काय काय करूँ त्याना सैराट हे नाव सुचले…टेच नाव आज world मधे गाजतय आणि तुम्ही त्याची वाट लावून टाकली…असो जर समज नागराज आना जार हे वीडियो पहात असतील तर त्याना किती लाज वाटेल…त्यानी एवढं केला आणि लोक ऎसे फ़ालतू वीडियो बनवून माझी लायकी कड़तील….
  असो पण मित्र हो मि अस महनत नाही की तुम्हाला काही येत नाही… मला अस म्हंनैच आहे की स्टोरी खुप आहेत वेगळी स्टोरी घ्या जे कोणाला माहीत नसेल वेगळ काहीतरी दया प्रेक्षकांण…तुमचा खर्च आणि वेळ वाया नका घलवु… आणि हो स्टोरी भरपूर आहेत तुमच्यात कला पण आहे…एक्टर पण चांगले आहेत…. खुप काही कृ शकता …एक दिवस येईल नागराज अन्ना च्या जागेवर तुम्ही असाल … अस काहिबि बनवून काय मिळणार वेगळे काही बनवा …जास्त नाही बोलत पण तुम्ही समजून जा मला काय म्हणायच्य…sorry काही वाइट बोलो असेल तर काही मदत लागली तर नक्की कळवा…

Leave a Reply

Your email address will not be published.

*

Latest from Parody

Go to Top